isha malviya visit shiv thakare amravati Home: बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घरी पोहोचली सेलिब्रिटी पाहुणी; आईनं खास साडी दिली भेट, पाहा PHOTOs
Isha Malviya visit Shiv Thakare Amravati Home: मराठी बिग बॉस 2 चा विजेता शिव ठाकरे याच्या अमरावतीच्या घरी नुकतीच एक सेलिब्रिटी पाहुणी आलेली.
Continues below advertisement
Isha Malviya visit Shiv Thakare Amravati Home
Continues below advertisement
1/8
शिव ठाकरेच्या घरी अभिनेत्री ईशा मालविया गेली होती.
2/8
ईशा मालवियानं शिवच्या अमरावतीच्या घरी नुकतीच भेट दिली. ज्याचे फोटो समोर आले आहेत.
3/8
ईशा शिवच्या घरी पोहोचल्यावर शिवच्या कुटुंबानं तिचं अगदी मनापासून, दणक्यात आणि मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत केलं.
4/8
शिवच्या आईनं ईशाला एक सुंदर मराठमोळी साडी भेट दिली. या स्वागतामुळे ईशा खूप भावूक झालेली.
5/8
रिअॅलिटी टीव्ही शोजच्या निमित्तानं ईशा मालविया आणि शिव ठाकरे यांची भेट झालेली. त्यानंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.
Continues below advertisement
6/8
दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. तसेच, बऱ्याचदा प्रमोशनसाठीही दोघे एकत्र दिसतात.
7/8
खेळकर, मनमिळाऊ स्वभावामुळे शिवला 'आपला माणूस' म्हणून ओळखला जातो.
8/8
ईशा तिच्या सौंदर्य आणि अभिनयानं चाहत्यांचं मन जिंकतं.
Published at : 29 Oct 2025 02:52 PM (IST)