रामानंद सागर यांच्या रामायणाबाबतच्या रंजक गोष्टी

Continues below advertisement

Ramananda Sagar's Ramayana

Continues below advertisement
1/9
जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी टेलिव्हिजन मालिका म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॅर्ड्समध्ये स्थान मिळणारी टेलिव्हिजन जगतातील पहिली मालिका. (Photo Credit: DD National)
2/9
बजेट 9 लाख- प्रति एपिसोड, त्या काळातील सर्वात महागडा शो. (Photo Credit: DD National)
3/9
भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक. (Photo Credit: DD National)
4/9
रामायणाच्या पहिल्या प्रसारणादरम्यान दूरदर्शनने कमावले होते प्रति एपिसोड 40 लाख रुपये. (Photo Credit: DD National)
5/9
बीबीसीच्या आकडेवारीनुसार, रामायण जगभरात ६५ कोटींहून अधिक लोकांनी पाहिली आहे. (Photo Credit: DD National)
Continues below advertisement
6/9
मालिकेला एकूण ८२ टक्के प्रेक्षकसंख्या होती, जी आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय टेलिव्हिजन मालिकेसाठी विक्रमी उच्चांक आहे. (Photo Credit: DD National)
7/9
'रामायण' ही भारतातील एकमेव टीव्ही मालिका होती ज्याचा प्रसारण वेळ ४५ मिनिटे होता. (Photo Credit: DD National)
8/9
कोरोनाकाळात, सुरुवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान जेव्हा 'रामायण' प्रसारित झाले तेव्हा त्याने जागतिक विक्रम केला. (Photo Credit: DD National)
9/9
१६ एप्रिल २०२० रोजी प्रसारित झालेल्या 'रामायण' मालिकेचा भाग सुमारे ७.७ कोटी लोकांनी पाहिला होता. (Photo Credit: DD National)
Sponsored Links by Taboola