In Pics: पांढऱ्या रंगाच्या हॉट ड्रेसवर कमाल दिसतेय मोनालिसा, स्माईलही कडक

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Instagram Bhojpuri Actress Monalisa hot photo

1/10
Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
2/10
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
3/10
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत
4/10
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
5/10
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही
6/10
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
7/10
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे
8/10
. तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे
9/10
2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.
10/10
तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं
Sponsored Links by Taboola