Monalisa New Show: भोजपुरी अभिनेत्रीचा जलवा; हॉट अंदाज, चाहते घायाळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Mar 2023 08:38 PM (IST)
1
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
3
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
4
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
5
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.
6
image 6
7
तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिण, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.