In Pics | पार्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी राज कुंद्रासह देवीच्या चरणी
Shilpa Shetty
1/6
अश्लील चित्रपट प्रकरणी जामिनानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर दिसले.
2/6
दोघे हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा दोघांनीही यावेळी मॅचिंग कपडे घातले होते.
3/6
राज कुंद्राने पिवळा कुर्ता आणि पांढरा पायजामा घातला होता, तर शिल्पा शेट्टी पिवळी सलवार आणि कमीज परिधान केली होती.
4/6
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा कुठेही सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हता.
5/6
दरम्यान, हे फोटो समोर येण्यापूर्वी शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर धर्मशाळेतील मंदिराला भेट देताना काही व्हिडीओ शेअर केले होते.
6/6
मात्र, या व्हिडीओंमध्ये राज कुंद्रा तिच्यासोबत कुठेही दिसत नव्हता.
Published at : 09 Nov 2021 10:06 PM (IST)