In Pics : अनुष्का शर्मापासून ते आलिया भट्टपर्यंत, 'या' सहा बॉलीवूड कलाकारांकडे आहे शानदार व्हॅनिटी वॅन
Aliya bhatt
1/6
Kareena Kapoor Khan: करीना कपूर खानचे नाव तर या यादीत सर्वात पुढे आहे. करीनाने आपल्या आवडीनुसार आपली वॅनिटी व्हॅनची डिझाईन केली आहे. व्हाईट फ्रेम मिरर ही करीनाच्या वॅनिटी व्हॅनचे वैशिष्ट्य आहे.
2/6
Alia Bhatt: आलिया भट्टने वॅनिटी वॅनवर खूप खर्च केले आहे. आलियाच्या वॅनिटीला गौरी खानने डिझाईन केले आहे.
3/6
Anushka Sharma: अनुष्का शर्माचे नाव देखील या यादीत आहे. अनुष्काची वॅनिटी तिच्या पर्सनॅलिटीला मॅच करणारी आहे.
4/6
Janhvi Kapoor:जान्हवी कपूरची वॅनिटीमध्ये 3डी ब्लॉक्ससह ऑलिव ग्रीन वॉल आहे.
5/6
Katrina Kaif: कॅटरिना कैफची वॅनिटी वॅन पेस्टल रंगानी सजली आहे. कॅटरिनाच्या वॅनिटीमध्ये एक छोटा डायनिंग टेबल आहे. तर दुसऱ्या भागात सोफा देखील आहे.
6/6
Shah Rukh Khan: बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त लग्जरी वॅनिटी शाहरुख खानची आहे.
Published at : 18 Sep 2021 10:45 PM (IST)