IIFA 2022 सोहळ्यात अमृता खानविलकरचा स्टनिंग अंदाज; पाहा ग्लॅमरस फोटो!

(photo:amrutakhanvilkar/ig)

1/6
अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Amruta Khanvilkar Box Office Collection) कमाल करणारा ठरला.(photo:amrutakhanvilkar/ig)
2/6
प्रसाद ओकचं दिग्दर्शन, अजय-अतूलचं संगीत आणि सिनेमातील सर्वच कलाकारांचा अभिनय या साऱ्याची उत्तम सांगड जमून आली आणि या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. सोशल मीडियावर अजून चंद्रमुखीच्या गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)
3/6
अभिनेत्रीच्या लोकप्रियतेमध्ये झपाट्याने वाढ झाली. दरम्यान अभिनेत्री अमृता खानविलकर हे नाव हिंदी सिनेसृष्टीमध्येही तितकेच लोकप्रिय आहे. (photo:amrutakhanvilkar/ig)
4/6
अमृता खानविलकर हिचा आयफा पुरस्कार सोहळ्यातील लूक समोर आला आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)
5/6
अमृताने आयफा सोहळ्यातील काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.(photo:amrutakhanvilkar/ig)
6/6
अमृताचा हा क्लासिक ब्लू ड्रेस फ्लाँट करत आहे. ज्यात ती एकदम सुंदर दिसत आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)
Sponsored Links by Taboola