Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरनं शेअर केले ग्लॅमरस लूकमधील फोटो; हुमा कुरेशी म्हणाली, 'कॉपी कॅट'

(Bhumi Pednekar/instagram)

1/7
अभिनेत्री भूमी पेडणेकरनं ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Bhumi Pednekar/instagram)
2/7
भूमीनं नुकतेच ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Bhumi Pednekar/instagram)
3/7
रेड टू-पीस बिकीनी आणि ब्लू अँड व्हाईट जॅकेट अशा लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Bhumi Pednekar/instagram)
4/7
'बर्थ-डे मंथ', असं कॅप्शन भूमीनं फोटोला दिलं(Bhumi Pednekar/instagram)
5/7
भूमीच्या या लूकला नेटकऱ्यांती पसंती मिळाली आहे.(Bhumi Pednekar/instagram)
6/7
भूमीच्या फोटोला अभिनेत्री हुमा कुरेशी 'कॉपी कॅट' अशी कमेंट केली. (Bhumi Pednekar/instagram)
7/7
भूमीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. (Bhumi Pednekar/instagram)
Sponsored Links by Taboola