PHOTO : ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये हुमा कुरेशीचा ग्लॅमरस अवतार, फोटो व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून वाहवा मिळवली आहे. हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या पात्रांव्यतिरिक्त हुमा स्टाईल आणि बोल्डनेसमध्येही मागे नाही, हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
अभिनेत्री देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार अनेकदा चाहत्यांना पाहायला मिळतो.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
आता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हुमा खूपच वेगळी दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमाने या फोटोशूटसाठी ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे, ज्याच्या स्लीव्हज एकदम स्टायलिश आहेत.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. ती लवकरच नेटफ्लिक्स चित्रपट 'मोनिका ओ माय डार्लिंग'मध्ये दिसणार आहे. याशिवाय 'डबल एक्सएल'मुळेही ती चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)