PHOTO: हुमा कुरेशीचा विंटर स्पेशल लूक; फोटो चर्चेत!
हुमा कुरेशी दिवसेंदिवस स्टायलिश होत आहे.
(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
1/8
अभिनेत्री हुमा कुरेशीची जगभरात चर्चा आहे. तिला कोणतंही पात्र दिलं तरी अभिनेत्री त्यात स्वत:ला सिद्ध करते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
2/8
अशा परिस्थितीत आज हुमा त्या टप्प्यावर पोहोचली आहे, प्रेक्षक तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी उत्सुक आहेत, कारण प्रत्येक वेळी अभिनेत्री नवीन स्टाईलमध्ये दिसते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
3/8
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त हुमा तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
4/8
हुमा अनेकदा इन्स्टाग्रामवर स्टायलिश लूकचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकवेळा तिला तिच्या लूकमुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
5/8
हुमाने नुकताच एक विंटर लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
6/8
ज्यात ती बॉसी स्टाईलमध्ये दिसत आहे. तिने त्यावर लॉन्ग जॅकेट कॅरी केलं आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
7/8
हुमा शेवटची 'मोनिका, ओ माय डार्लिंग' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
8/8
यानंतर ती 'पूजा मेरी जान' या शीर्षकाने बनत असलेल्या चित्रपटातही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Published at : 25 Jan 2023 01:30 PM (IST)