PHOTO: 'मोनिका ओ माय डार्लिंग'च्या सक्सेस पार्टीत हुमा कुरेशीचा बोल्ड लूक; पाहा फोटो!
मोनिका ओ माय डार्लिंग या चित्रपटाची सक्सेस पार्टी मंगळवारी रात्री मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान अभिनेत्री हुमा कुरेशीने आपल्या बोल्ड स्टाईलने सर्वांची मने जिंकली.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/8
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री हुमा कुरेशी नुकतीच 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटात दिसली आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
2/8
या चित्रपटात हुमा व्यतिरिक्त राजकुमार राव आणि राधिका आपटे देखील दिसले. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर 5 भाषांमध्ये प्रदर्शित झाला. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
3/8
तब्बल 18 दिवसांनी म्हणजेच 29 नोव्हेंबरला चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान सर्व स्टार कास्ट सामील झाले, परंतु हुमा कुरेशीने आपल्या बोल्डनेसने सर्वांना आश्चर्यचकित केले. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
4/8
'मोनिका ओ माय डार्लिंग' चित्रपटाच्या पार्टीत फ्रंट कट लाल ड्रेसमध्ये हुमा खूपच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
5/8
यासोबत तिने गोल्डन हूप्स इअररिंग्स घातले होते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/8
केसांचा बन, रेड हिल्स आणि ग्लॅमरस मेकअपमध्ये हुमा फारच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
7/8
हुमा कुरेशी बॉलीवूडच्या अशा सुंदरींपैकी एक आहे, जिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
8/8
हुमाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतायत आणि त्यावर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Published at : 01 Dec 2022 03:04 PM (IST)