PHOTO: डीप नेक गाऊनमध्ये हुमा कुरेशीने केलं भन्नाट फोटोशूट; चाहते घायाळ!
(photo:iamhumaq/ig)
1/6
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:ची खास जागा निर्माण केली होती.(photo:iamhumaq/ig)
2/6
ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते हे तिने नेहमीच सिद्ध केले आहे. प्रोजेक्ट्सशिवाय, अभिनेत्री तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत राहते.(photo:iamhumaq/ig)
3/6
ता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर लेटेस्ट लुकचे काही फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये हुमा खूपच बोल्ड दिसत आहे.(photo:iamhumaq/ig)
4/6
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये हुमाने ग्रे आयव्हरी शेडचा गाऊन घातलेला दिसत आहे, जो सिल्व्हर आणि गोल्डन एम्ब्रॉयडरीने सजलेला आहे.(photo:iamhumaq/ig)
5/6
हुमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. ती लवकरच नेटफ्लिक्स चित्रपट 'मोनिका ओ माय डार्लिंग'मध्ये दिसणार आहे.(photo:iamhumaq/ig)
6/6
याशिवाय 'डबल एक्सएल'मुळेही ती चर्चेत आहे. त्याचवेळी, काही काळापूर्वी हुमाने तिच्या तरला दलालच्या बायोपिक 'तरला'ची घोषणाही केली आहे.(photo:iamhumaq/ig)
Published at : 31 May 2022 04:03 PM (IST)