Photo : हुमा कुरेशीचा साडी लूक पाहिला का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Feb 2023 11:02 PM (IST)
1
अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या वेगवेगळ्या स्टाईलने ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हुमा कुरेशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
3
आपल्या फॅशन सेन्समुळे हुमा कुरेशी नेहमी चर्चेत असते.
4
अलीकडेच हुमा कुरेशीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5
निळ्या रंगाची साडी परिधान केलेले फोटो हुमाने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
6
ऑफ शोल्ड ब्लाऊजसह हुमाने आपला साडी लूक पूर्ण केलाय.
7
लांब कटाच्या साडीमध्ये आपला लूक आणखी स्टाईलिश बनवण्यासाठी हुमाने केस रिकामे सोडले आहेत.
8
हुमाने ग्लोईंग मेकअप करून कानात स्टाईलिश रिंगा घातल्या आहेत.
9
या साडी लूकमध्ये हुमा कुरेशी खूपच सुंदर दिसत आहे.
10
हुमाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी लगेच ते फोटो व्हायरल केले आहेत.