Hruta Durgule : हृताचा दुर्गुळेचा मनमोहक अंदाज; शेअर केले खास फोटो
hruta durgule
1/7
अभिनेत्री हृताचा दुर्गुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Hruta Durgule/Instagram)
2/7
हृतानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Hruta Durgule/Instagram)
3/7
जांभळ्या रंगाचा ड्रेस आणि मोठे इयरिंग्स अशा लूकमधील फोटो हृतानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Hruta Durgule/Instagram)
4/7
'होऊ दे चर्चा' असं कॅप्शन हृतानं या फोटोला दिलं आहे. (Hruta Durgule/Instagram)
5/7
हृताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Hruta Durgule/Instagram)
6/7
'टाइमपास 3' हा हृताचा चित्रपट 29 जुलैला रिलीज होणार आहे. (Hruta Durgule/Instagram)
7/7
ह्रताचा अनन्या हा चित्रपट 22 जुलै रोजी रिलीज होणार आहे. (Hruta Durgule/Instagram)
Published at : 18 Jul 2022 04:51 PM (IST)