In Pics : लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या ऋताचा ग्लॅमरस अंदाज
मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ( photo: hruta12/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केलेली हृता सध्या झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहचतेय ( photo: hruta12/ig)
ऋताने ‘दुर्वा’ मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली ( photo: hruta12/ig)
'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे. ( photo: hruta12/ig)
नुकताच हृताने तिचा एक खास लूक इंस्टाग्रामवर शेअर केलाय, ज्यात तिने रेड ड्रेस परिधान केलाय हा लूक तिने झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये कॅरी केला होता ( photo: hruta12/ig)
तिच्या या फोटोंवर चाहत्यांची खास पसंती दिसतेय, चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत ( photo: hruta12/ig)