hrithik roshan cousin pashmina : ऋतिक रोशनची बहिण पश्मिनाचे ग्लॅमरस फोटो; लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

abp majha

1/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनची चुलत बहिण पश्मिना रोशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/6
पश्मिना ही म्यूजिक कंपोजर राजेश रोशनची मुलगी आहे.
3/6
पश्मिनातचे इंस्टाग्राम अकाउंट हे प्राइव्हेट असूनही तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4/6
काल (10 नोव्हेंबर) पश्मिनाचा वाढदिवस होता.
5/6
ऋतिकने पश्मिनासोबतचा फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
6/6
वेगवेगळ्या लूकमधील पश्मिनाच्या सोशल मीडियावरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
Sponsored Links by Taboola