ऐश्वर्याला किस करायला ह्रतिकला परवानगी, पण बायको सुझेनने ठेवली 'ही' चकित करणारी अट; म्हणाली "जगातली बेस्ट किस..."

hrithik roshan and aishwarya rai : तिला जगातलं बेस्ट किस कर ऐश्वर्याला किस करण्यासाठी ऋतिकच्या बायकोने ठेवली ही अजब करणारी अट मग त्यानेही...

hrithik roshan and aishwarya rai

1/10
अभिनेता ह्रतिक रोशन, अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या धूम 2 या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
2/10
या सिनेमात ह्रतिक रोशन, अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता.
3/10
विशेष म्हणजे या सिनेमातील ह्रतिक रोशन आणि ऐश्वर्या रॉयचा किसिंग सीन चर्चेचा विषय ठरला होता.
4/10
एका मुलाखतीत ह्रतिक रोशनने ऐश्वर्यासोबतच्या किसिंग सीनबाबत भाष्य केलं होतं.
5/10
ऐश्वर्याला किस करण्यासाठी सुझान खानने ह्रतिक समोर एक अट ठेवली होती.
6/10
सुझान खान म्हणाली होती की, तू ऑन स्क्रिन किस करायला जात आहेस तर तो जगातील सर्वात बेस्ट किसिंग सीन असायला हवा.
7/10
ही सुझानने किसिंग सीन पूर्वी ठेवलेली अट होती. माझ्यासाठी ती पूर्ण करणे आव्हानात्मक होते, असंही ह्रतिकने म्हटलं होतं.
8/10
दरम्यान, ह्रतिक रोशन आणि ऐश्वर्या रॉयच्या किसिंग सीनमुळे सिनेमात चांगली रंगत आली होती. सिनेमाला मोठा प्रतिसाद देखील मिळाला होता.
9/10
त्यानंतर ह्रतिक आणि ऐश्वर्याने जोधा अकबर आणि गुजारिशमध्येही एकत्रित काम केलं.
10/10
दोघांचं बाँडिंग प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं होतं.
Sponsored Links by Taboola