OTT: हॉरर ते कॉमेडी ड्रामा; या आठवड्यात OTTवर रिलीज होणार 6 डोक्याला चक्रावून टाकणारे वेब सिरीज
Horror to Comedy Drama Film: या आठवड्यात कोणते धमाकेदार सिनेमा अन् वेब सिरीज रिलीज होणार?
Continues below advertisement

Horror to Comedy Drama Film
Continues below advertisement
1/8
ओटीटीवर दर आठवड्याला नवनवीन सिनेमा आणि वेब सिरीज रिलीज होतात. यात अशा काही सिनेमांचा समावेश असतो, जे सिनेमागृहात आधीच कामगिरी केलेली असते.
2/8
आता हे सिनेमे आणि वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज झाले आहेत. या आठवड्यात नेमके कोणते चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होणार? जाणून घेऊयात.
3/8
सुपरस्टार मोहनलाल अभिनीत सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3' या सिनेमानं चित्रपटगृहात धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
4/8
जगभरात या सिनेमानं 238.61 कोटींचे कलेक्शन केले. आता हा सिनेमा 18 जून रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.
5/8
तामिळ कॉमेडी - ड्रामा फिल्म 'Kenatha Kanom' 16 जून रोजी जियो हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
Continues below advertisement
6/8
'अथिराडी'ही एक मल्याळम कॉमेडी ड्रामा फिल्म आहे. हा सिनेमा इंजिनिअर तरुणांभोवती फिरतो. 19 जून रोजी सोनी लाइव्हवर हा सिनेमा रिलीज होईल.
7/8
'सेव्ह द टायगर 3' ही तेलुगु कॉमेडी वेब सिरीज 19 जून रोजी जियो हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सिरीजमध्ये प्रियदर्शन पुलकोंडा, अभिनव गोमतम आणि कृष्णा चैतन्य यांची भूमिका आहेत.
8/8
मल्याळम सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर फिल्म GU या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. हा सिनेमा 19 जून रोजी मनोरमा मॅक्सवर रिलीज होणार आहे.
Published at : 16 Jun 2026 05:10 PM (IST)