Honey Singh : यो यो हनी सिंहच्या आयुष्यावर येणार डॉक्युमेंट्री! पोस्ट शेअर करत रॅपरने दिली माहिती

Honey Singh : हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Honey Singh

1/10
लोकप्रिय गायक आणि रॅपर हनी सिंह आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/10
रॅपरने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे.
3/10
हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4/10
हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
5/10
रॅपरने डॉक्युमेंट्रीची घोषणा करत लिहिलं आहे,"माझ्या आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हनी आजारी आहे आणि डॉक्युमेंट्री तयार आहे".
6/10
हनी सिंहच्या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन मोजेज सिंहने केलं आहे.
7/10
देशातला सगळ्यात मोठा रॅपर बनण्याचा हनी सिंहचा प्रवास या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात येणार आहे.
8/10
हनी सिंहने नुकतचं 3.0 या म्यूझिक अल्बमच्या माध्यमातून त्याने कमबॅक केलं आहे.
9/10
हनी सिंहची 'ब्राउन रंग', 'देसी कलाकार' आणि 'ब्लू आईस' सारखी अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत.
10/10
हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेल्या डॉक्युमेंट्रीची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Sponsored Links by Taboola