Holi 2021: बॉलिवूड सेलिब्रिटींच धुळवड सेलिब्रेशन; पाहा Throwback फोटो

सण-उत्सव साजरा करण्यासाठी सर्वसामान्यांप्रमाणेच चित्रपटसृष्टीतील कलाकारही नेहमीच उत्सुक असतात. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच बॉलिवूडकरांच्या खासगी स्वरुपाच्या होळी सेलिब्रेशन पार्टीवरही बंदी घातली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासोबत होळीचा फोटो शेअर केला होता.

ईशा अंबानीच्या घरी होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत प्रियंका चोप्रा, निक जोनस आणि कॅटरीना कैफ सहभागी झाले होते.
कुणाल खेमू आणि तैमुरने इनायाने देखील होळीची पार्टी देखील केली.
प्रियंका चोप्राने पती निक जोनससोबत होळी साजरी केली होती.
कोरोना व्हायरसचं सावट असल्यानं गेल्या वर्षी सनीनं होळी पार्टीला न जाता कुटुंबियांसोबतच धुळवड साजरी करण्याला प्राधान्य दिले होते.