Hina Khan: हिनाच्या नव्या लूकची चर्चा; पाहा खास फोटो!

(PHOTO : @realhinakhan)
1/6
बाबा सिद्दीक रमजानच्या महिन्यात भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. (PHOTO : @realhinakhan)
2/6
हिना खान पार्टीत स्टायलिश लूकमध्ये दिसली.(PHOTO : @realhinakhan)
3/6
हिरव्या रंगाच्या प्रिंटेड आउटफिटमध्ये हिना खूप सुंदर दिसत आहे.(PHOTO : @realhinakhan)
4/6
आपला लूक हिना खाननं मॅचिंग हाय हिल्स आणि डायमंड फिंगर रिंगसोबत कम्प्लिट केला आहे. (PHOTO : @realhinakhan)
5/6
टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTO : @realhinakhan)
6/6
हिनाच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत. (PHOTO : @realhinakhan)
Published at : 19 Apr 2022 12:51 PM (IST)