Hina khan :हिना खान लुटतेय उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद; पाहा फोटो!

(photo:realhinakhan/ig)

1/7
अभिनेत्री हिना खान तिचा प्रियकर रॉकी जैस्वाल आणि बाकीच्या कुटुंबासह दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यात व्यस्त आहे.(photo:realhinakhan/ig)
2/7
हिनाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले ज्यात ती दुबईच्या रस्त्यावर आणि क्रूझवर दिसते.(photo:realhinakhan/ig)
3/7
“क्रूझिंगमुळे आत्मा शांत होतो...सूर्यास्त, खुली हवा, अप्रतिम डिनर आणि बरेच काही,” तिने कॅप्शनमध्ये लिहिले.
4/7
हिना तिच्या आईसोबत पहिल्यांदा दुबई मिरॅकल गार्डन एक्सप्लोर करताना दिसली.(photo:realhinakhan/ig)
5/7
या वेळी तिने फ्लोरल आऊटफिट्स घातला होता, ज्यात हिना स्टनिंग दिसत आहे.(photo:realhinakhan/ig)
6/7
स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेनंतर हिना घराघरात प्रसिद्ध झाली.(photo:realhinakhan/ig)
7/7
अनेक शोचा भाग असलेली हिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(photo:realhinakhan/ig)
Sponsored Links by Taboola