PHOTO: हिना खानचे लेटेस्ट फोटोशूट पाहून चाहत्यांना आठवली 'अलादीनची जॅस्मिन', पाहा सुंदर फोटो!
हिना खानच्या मनमोहक फोटोंमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सी ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये हिनाचे सौंदर्य पाहायला मिळत आहे. (छायाचित्र सौजन्यः realhinakhan/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिना खानने तिची हेअरस्टाइल खास पद्धतीने बनवली आहे. (छायाचित्र सौजन्यः realhinakhan/Instagram)
सिल्वर रंगाची रिबन वापरून तिचे केस अतिशय स्टाइलिश शैलीत बांधले गेले आहेत. (छायाचित्र सौजन्यः realhinakhan/Instagram)
हिना खानने तिच्या सुंदर ड्रेससोबत सुंदर कानातले आणि 3 फिंगर रिंग्ज घालून तिच्या लुकला पूर्ण केले आहे. (छायाचित्र सौजन्यः realhinakhan/Instagram)
हिना खानच्या प्रत्येक पोजवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (छायाचित्र सौजन्यः realhinakhan/Instagram)
'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही शोमध्ये अक्षराच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली हिना तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत असते. (छायाचित्र सौजन्यः realhinakhan/Instagram)
हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. (छायाचित्र सौजन्यः realhinakhan/Instagram)
या मालिकेतील तिची अक्षरा व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीस उतरली होती. 8 वर्षांनंतर अक्षराने ही मालिका सोडली. यानंतर हिना अनेक रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खान तिच्या कामासाठी तसेच तिच्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. हिना खानचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर चर्चेत असतो. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)