PHOTO: ऑरेंज गाऊनमध्ये हिना खानचा सिझलिंग फोटोशूट; पाहा फोटो!
टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत हिना खानचा समावेश आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर तिने काम केले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खानने अनेक रिअॅलिटी शोमधून रॅम्प वॉक केला आहे. हिना खान तिच्या अभिनयासोबतच अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खानचा बोल्ड आणि स्टायलिश लूक अनेकदा चर्चेत असतो. इंटरनेटच्या चर्चेत असतो. हिना खान पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अवताराने इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खानच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री ऑरेंज कलरच्या गाऊनमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खानचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. हिना खानने ऑरेंज गाऊनसोबत हलका मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
केशरी रंगाच्या गाऊनमध्ये हिना खान खूपच सुंदर दिसत आहे. हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर आणि स्टायलिश फोटोंनी भरलेले आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खान अनेकदा इन्स्टाग्रामवर तिची बोल्ड स्टाईल शेअर करून लाखो चाहत्यांना वेड लावते.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना खानच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 'ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. या मालिकेतील तिची अक्षरा व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीस उतरली होती.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8 वर्षांनंतर अक्षराने ही मालिका सोडली. यानंतर हिना अनेक रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)