PHOTO : हुस्न है सुहाना...हिना खानच्या क्लासी अदा; चाहते झाले फिदा!
हिना खान इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/10
अभिनेत्री हिना खानने टीव्हीपासून वेब सीरिजपर्यंत तिच्या उत्कृष्ट अभिनयाची जादू चालवली आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/10
तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/10
हिनाने हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिरेखेशी जुळवून घेऊ शकते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/10
जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. अशा स्थितीत आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/10
प्रोजेक्ट्स व्यतिरिक्त हिना तिच्या स्टायलिश स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते. दुसरीकडे, अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
6/10
चाहत्यांना तिचा बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो. आता पुन्हा हिनाने एक धमाकेदार फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/10
ताज्या फोटोंमध्ये हिनाने वाईन कलरची थाई हाय स्लिट साडी परिधान केलेली दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला असून केस खुले ठेवले आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/10
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
9/10
अभिनेत्रीच्या या फोटोशूटला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत, तर चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
10/10
हिना खानच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 'ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. यानंतर हिना अनेक रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 17 Oct 2022 12:27 PM (IST)