Hina Khan: हिनाचा वेडिंग परफेक्ट लूक; तुम्हीही करू शकता ट्राय!
टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात करणारी हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/9
टीव्ही अभिनेत्री हिना खान ही अशा सुंदरींपैकी एक आहे जिला नवनवीन फोटोशूट करायला आणि त्यात तिची स्टाईल दाखवायला आवडते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/9
हसीना पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. तिच्या स्टायलिश आउटफिट्समध्ये ती स्वत:ला दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाही.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/9
यामुळेच तिचा सोशल मीडिया ग्रेसफुल लुकने भरलेला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/9
नुकतेच तिचे एक फोटोशूट समोर आले होते, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या लेहेंगा मध्ये सुंदर दिसत होती.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/9
हिनाने साडीसोबत मॅचिंग हिऱ्याचा चोकर नेकपीस घातला आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
6/9
मेकअपबद्दल बोलायचे तर हिना खानने सॉफ्ट सिल्वर आयशॅडोसह तिचा लूक पूर्ण केलाय.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/9
जर तुम्ही लवकरच तुमच्या मित्राच्या लग्नात सहभागी होणार असाल तर हिना खानचा हा लूक नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/9
हिना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अशा परिस्थितीत तिची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
9/9
विशेष म्हणजे हिना खान सध्या तिच्या आगामी चित्रपट 'कंट्री ऑफ द ब्लाइंड'मुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 23 Dec 2022 02:10 PM (IST)