Hina Khan: ये चाँद सा रोशन चेहरा.. पाहा हिना खानचा नवा अवतार!
हिना खान टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री आहे. ती तिच्या अभिनय आणि अप्रतिम ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/10
टीव्ही जगतातील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत हिना खान पहिल्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/10
हिनाने फक्त टीव्ही इंडस्ट्रीतच नाही तर फिल्म इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/10
हिना खान तिच्या कामासाठी तसेच तिच्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. हिना खानचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर चर्चेत असतो. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/10
हिना खानच्या ग्लॅमरस लूकने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. हिनाच्या चाहत्यांना तिचा हा अवतार खूप आवडतो.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/10
हिना खानने तिचा ग्लॅमरस लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट्स आणि हिरव्या रंगाच्या शर्टमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
6/10
पांढऱ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट परिधान केलेली अभिनेत्री तिचे पाय फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/10
हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर आणि स्टायलिश फोटोंनी भरलेले आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/10
हिना खान अनेकदा इन्स्टाग्रामवर तिची बोल्ड स्टाईल शेअर करून लाखो चाहत्यांना वेड लावते.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
9/10
हिना खानच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 'ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
10/10
या मालिकेतील तिची अक्षरा व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीस उतरली होती. 8 वर्षांनंतर अक्षराने ही मालिका सोडली. यानंतर हिना अनेक रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 11 Nov 2022 11:22 AM (IST)