PHOTO : हिना खानने बीचवर दाखवली तिची ग्लॅमरस स्टाईल; पाहा फोटो!
अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या कोणत्याही प्रोजेक्टमुळे चर्चेत नाही.(फोटो: realhinakhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, असे असूनही ती सतत चर्चेत असते, याचे कारण म्हणजे अभिनेत्रीचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक. (फोटो: realhinakhan/ig)
जवळपास दररोज हिनाची नवीन स्टाइल कॅमेऱ्यात कैद होत असते. आता पुन्हा हिनाने तिचा स्वॅग दाखवताना अनेक किलर पोज दिल्या आहेत. (फोटो: realhinakhan/ig)
चाहत्यांना तिच्या स्टायलिश लूकवरून नजर हटवता येत नाही.(फोटो: realhinakhan/ig)
हिनाने काही काळापूर्वी तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो समुद्र किनाऱ्यावर खुर्चीवर आरामात बसलेली दिसत आहे. (फोटो: realhinakhan/ig)
या फोटोशूटसाठी हिनाने ब्लू शेडचा व्हाइट फ्लोरल प्रिंटेड शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.(फोटो: realhinakhan/ig)
यावेळी तिने सनग्लासेस घातला असून तिचे केस उघडे ठेवले आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गोव्यातील बीचवर.'(फोटो: realhinakhan/ig)
आता हिनाचा हा नवा लूक चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. अल्पावधीतच हिनाच्या या लूकला हजारो लाईक्स मिळाले आहेत, जे दर मिनिटाला वेगाने वाढत आहेत.(फोटो: realhinakhan/ig)
दुसरीकडे, हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री तिच्या आगामी 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.(फोटो: realhinakhan/ig)
हिनाने अद्याप तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.(फोटो: realhinakhan/ig)