हिना खानच्या फोटोंची पुन्हा हवा; पाहा लेटेस्ट फोटो

hina khan
1/6
हिंदी मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील हिना खानच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये हिना झळकली होती, तेव्हापासून तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे. (फोटो :realhinakhan/ig)
2/6
हिना नेहमी सोशल मीडीयावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते. (फोटो :realhinakhan/ig)
3/6
हिनाला फिरायची खूप आवड आहे, ती नेहमी तिचे ट्रिपचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. (फोटो :realhinakhan/ig)
4/6
तिथले अनेक फोटो तिने शेअर केलेत. (फोटो :realhinakhan/ig)
5/6
इजिप्तमध्ये हिना खान मजा करताना दिसून येत आहे. (फोटो :realhinakhan/ig)
6/6
या फोटोमध्ये हिना एकदम कॅज्युअल लूक मध्ये दिसतेय. (फोटो :realhinakhan/ig)
Published at : 25 Feb 2022 05:46 PM (IST)