PHOTO : आपल्या अदांनी फॅन्सला घायाळ करते हिना खान; शेअर केले खास फोटो

hina

1/6
हिना नेहमी सोशल मीडीयावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते.
2/6
हिना प्रसिद्ध रिअॅलिटी शो बीग बॉसमध्येही दिसून आली होती.
3/6
हिना खानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये हिना एका वेगळ्या अंदाजात दिसून येत आहे.
4/6
हिना या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
5/6
चाहत्यांना हिनाचा हा लूक खूपच आवडला आहे.
6/6
आतापर्यंत ह्या फोटोवर हजारो लाईक्स आल्या आहेत. (all photo:realhinakhan/ig)
Sponsored Links by Taboola