In Pic: हिना खानने दिली व्हाईट मोनोकिनीमध्ये बीचवर किलर पोज, पाहा फोटो
Continues below advertisement
Hina Khan
Continues below advertisement
1/8
Hina Khan Latest Pics: टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये आहे.
2/8
यादरम्यान, सोशल मीडियावर हिना खानचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या सौंदर्याने कहर करत आहे.
3/8
हिना खानने सोमवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर मालदीवचे तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
4/8
या फोटोंमध्ये हिना खान समुद्राजवळ किलर पोज देताना दिसत आहे.
5/8
व्हाईट रंगाच्या मोनोकिनीमध्ये हिना खानचा लूक खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.
Continues below advertisement
6/8
या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
7/8
हिना खानचे हे लेटेस्ट फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत.
8/8
हिना खानचे चाहते तिच्या या लेटेस्ट हॉट फोटोंना प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.
Published at : 13 Feb 2023 11:03 PM (IST)