Hina Khan Photos: हिना खानचा बॉसी लूक; फोटो होतायत व्हायरल!

हिना खानच्या चाहत्यांची कमी नाही. देशातच नाही तर परदेशातही तिचे चाहते मोठ्या संख्येने आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या सूट मध्ये दिसत आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात केली.
त्यानंतर हिनाने मागे वळून पाहिले नाही. अभिनेत्रीने फोटो शेअर करून इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.
या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
हिना खानची गणना अशा अभिनेत्रींमध्ये केली जाते ज्यांचा स्टाइलिंग सेन्स खूप वेगळा आहे.
प्रत्येक स्टाईलमध्ये तिची किलर स्टाईल तिच्या चाहत्यांच्या नजरा खिळवून ठेवते.
हिना खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या हिंदी-इंग्रजी चित्रपटामुळे खूप दिवसांपासून चर्चेत आहे.