PHOTO: डेनिम जॅकेट अन् पिंक ड्रेस; हिनाचा स्टाईलिश लूक व्हायरल

hina khan
1/5
टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हिना खान अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर शेअर करत असते. (photo:hinakhanofficiallll/ig)
2/5
हिना खानने नुकतेच इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये हिना खान शॉर्ट ड्रेस आणि पिंक हिल्समध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये हिना खान डेनिम जॅकेटसोबत पोज देत आहे.(photo:hinakhanofficiallll/ig)
3/5
हिना खानने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. हिना खानने सपना बाबुल का... बिदाई, चांद छुप्पा बादल यासह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.(photo:hinakhanofficiallll/ig)
4/5
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अक्षराच्या भूमिकेमुळे हिना खान खूप प्रसिद्ध झाली होती. हिना खानने कसौटी जिंदगीमध्ये कमोलिकाची उत्तम भूमिका साकारली होती.(photo:hinakhanofficiallll/ig)
5/5
टीव्ही अभिनेत्री हिना खानने खतरों के खिलाडी 8 आणि बिग बॉस 11 या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.(photo:hinakhanofficiallll/ig)
Published at : 25 Nov 2021 01:40 PM (IST)