Hina Khan: बार्बी डॉल, हिनाचा हटके पिंक ड्रेस पाहिलात का?
Continues below advertisement
Hina khan
Continues below advertisement
1/6
टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हिना खान अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर शेअर करत असते. (photo:hinakhanofficiallll/ig)
2/6
टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये छाप सोडणारी बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. (Photo:@realhinakhan/IG)
3/6
हिनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. फोटोमध्ये हिना पूर्णपणे किलर स्टाईलमध्ये दिसत आहे. (Photo:@realhinakhan/IG)
4/6
हिंदी मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील हिना खानच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये हिना झळकली होती, तेव्हापासून तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे. (Photo:@realhinakhan/IG)
5/6
क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह ड्रेसमध्ये हिना खान ग्लॅमरस दिसतेय.(Photo:@realhinakhan/IG)
Continues below advertisement
6/6
चाहत्यांना हिनाचे हे फोटो खूप आवडले असून ते त्यांच्यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत, सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. (Photo:@realhinakhan/IG)
Published at : 06 Dec 2021 11:59 AM (IST)