Hina khan Latest Photo's: मिनी स्कर्ट घालून हिना खानने केलं स्टायलिश फोटोशूट; पाहा फोटो!

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान सध्या एकापेक्षा एक फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत आहे. हिना खानच्या सर्व लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(photo:realhinakhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हिना खान तिच्या बोल्ड लुक आणि फॅशन सेन्ससाठी चर्चेत असते. हिना खानच्या या स्टाइलचे लाखो लोक वेडे आहेत. (photo:realhinakhan/ig)

ता पुन्हा एकदा हिना खानच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहेत. या फोटोंमध्ये हिना खान खूपच स्टायलिश दिसत आहे.(photo:realhinakhan/ig)
यामध्ये तिने पिंक कलरचा शर्ट आणि शॉर्ट स्कर्ट घातला आहे. यासोबतच हिनाने सिल्व्हर कलरची बॅगही घेतली आहे. (photo:realhinakhan/ig)
या फोटोशूटसाठी हिनाने हाय हिल्सही कॅरी केल्या आहेत. तिच्या पूर्ण लुकसाठी हिनाने बोल्ड मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. (photo:realhinakhan/ig)
या फोटोंमध्ये हिनाने वेगवेगळ्या बोल्ड पोज दिल्या आहेत. हिनाने काळा चष्मा घालून स्टायलिश पोज दिली आहे. आता हिनाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (photo:realhinakhan/ig)