हिनाचा खेळकर अंदाज; लेटेस्ट फोटोंवर चाहते घायाळ
hina
1/6
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान. (all photo: realhinakhan/ig)
2/6
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. (all photo: realhinakhan/ig)
3/6
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (all photo: realhinakhan/ig)
4/6
विविध फोटोच्या माध्यमातून ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. (all photo: realhinakhan/ig)
5/6
हिनाने नुकतंच फोटोशूट केलं आहे ज्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (all photo: realhinakhan/ig)
6/6
हिनाचा हा खेळकर अंदाज चाहत्यांच्या खास पसंतीस उतरलाय. (all photo: realhinakhan/ig)
Published at : 05 Feb 2022 05:30 PM (IST)