Photo : हिना खानचे शॉर्ट स्कर्टवर फोटोशूट
अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
Hina Khan
1/10
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर सक्रिय असते.
2/10
हिना खान तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/10
अलीकडेच हिना खानने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/10
हिना खान सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
5/10
पर्पल मिनी ड्रेसमधील काही फोटो हिनाने शेअर केले आहेत.
6/10
डोळ्यांवर मोठा गॉगल घालून हिनाने तिचा लूक पूर्ण केला आहे.
7/10
हिनाने कानात मोठ्या आणि स्टाईलिश रिंगा घातल्या आहेत.
8/10
बॉयफेंड रॉकीसोबतचाही एक फोटो हिनाने शेअर केला आहे.
9/10
मिनी ड्रेसमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे.
10/10
चाहत्यांना देखील हिनाचे हे फोटो आवडले आहेत.
Published at : 18 Feb 2023 07:55 PM (IST)
= 10">