Hina Khan: हिना खानचं साडीत नवं फोटोशूट; पाहा लेटेस्ट फोटो!
क हिना खानने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतंच हिना खान एका लग्नात सहभागी झाली, लग्नासाठी हिनाने लाइम ग्रीन कलरची साडी निवडली. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिनाच्या साडीवर हलक्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट्स दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिनाने हलक्या वजनाच्या शिफॉन साडीसोबत मॅचिंग ब्लाऊज निवडला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिनाने साडीसोबत मॅचिंग कुंदन चोकर नेकपीस घातला आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
मेकअपबद्दल बोलायचे तर हिना खानने सॉफ्ट स्मोकी आयशॅडोसह तिचा लूक पूर्ण केलाय.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
जर तुम्ही लवकरच तुमच्या मित्राच्या लग्नात सहभागी होणार असाल तर हिना खानचा हा लूक नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
हिना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अशा परिस्थितीत तिची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
विशेष म्हणजे हिना खान सध्या तिच्या आगामी चित्रपट 'कंट्री ऑफ द ब्लाइंड'मुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
याशिवाय अभिनेत्रीकडे 'सेव्हन वन' नावाची वेब सीरिजही आहे. हिनाचे चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)