Himanshi Khurana: हिमांशी खुरानाचा बबली अवतार; सोशल मीडियावर फोटोंची चर्चा!

पंजाबी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

1/9
हिमांशी खुराना मनोरंजन उद्योगातील एक सुंदर अभिनेत्री आहे. जिने बिग बॉसमध्येही आपली उपस्थिती नोंदवली होती. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
2/9
हिमांशी खुराना नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिने आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
3/9
पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिने तिच्या मेहनतीच्या जोरावर आज जगभरात एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
4/9
आपल्या अभिनयासोबतच तिने आवाजाची जादूही लोकांवर खूप चालवली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
5/9
हेच कारण आहे की आज हिमांशी कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
6/9
हिमांशी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
7/9
आता पुन्हा एकदा या अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार कॅमेरात कैद झाला आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
8/9
या फोटोंमध्ये अभिनेत्री फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे. येथे तिने न्यूड मेकअपसह लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
9/9
हिमांशीने येथे आपले केस बांधले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच आकर्षक दिसत आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola