Himanshi Khurana Photos: हिमांशी खुरानाचा राजेशाही थाट; ब्रायडल लूक व्हायरल!

पंजाबची सुपरमॉडेल, गायिका आणि अभिनेत्री हिमांशी खुराना सध्या तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोशूटमध्ये हिमांशी नववधूच्या अवतारात दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.(photo:iamhimanshikhurana/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हिमांशी खुरानाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ब्राइडल लूकमध्ये दिसत आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)

सोशल मीडियावर येताच, अभिनेत्रीचे फोटो इंटरनेटवर हिट झाले आहेत. तिच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)
या ब्रायडल फोटोशूटमध्ये हिमांशीचा लूक पाहायला मिळत आहे. तिने ऑफ व्हाइट रंगाच्या लेहेंग्यासह मरून रंगाचा शनील दुपट्टा घातला आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)
हिमांशीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हेवी ज्वेलरी परिधान केली आहे. तिने गळ्यात मारून कुंदन आणि मोत्याचा चोकर घातला आहे.(photo:iamhimanshikhurana/ig)
हिमांशी या लूकमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामुळेच तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.(photo:iamhimanshikhurana/ig)