कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्लॅमर पसरवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

(photo:hellyshahofficial/ig)

1/6
'स्वरागिनी' अभिनेत्री हेली शाह सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. (photo:hellyshahofficial/ig)
2/6
कान्समधून ती दररोज तिच्या नवीन लूकचे फोटो शेअर करत असते. (photo:hellyshahofficial/ig)
3/6
L'Oreal ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून हेली शाह कान्समध्ये सहभागी झाली आहे. (photo:hellyshahofficial/ig)
4/6
हेली शाहने या फोटोमध्ये एक काळा आणि पांढरा पॅंटसूट निवडला ज्याला एक लांब रेल आहे. (photo:hellyshahofficial/ig)
5/6
हा आऊटफिट तिच्यासाठी शंतनू आणि निखिलने डिझाइन केला होता. (photo:hellyshahofficial/ig)
6/6
हेली शाहवर हा लूक खूपच सुंदर दिसत होता. यासोबत अभिनेत्रीने आपले केस खुले ठेवले (photo:hellyshahofficial/ig)
Sponsored Links by Taboola