Heartbeat : रोमान्स, विनोद अन् नाट्य; जाणून घ्या 'हार्ट बीट' कोरियन सीरिजबद्दल...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
27 Jun 2023 03:14 PM (IST)
1
'हार्ट बीट' ही कोरियन सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
एका फसलेल्या व्यक्तीवर भाष्य करणारी 'हार्ट बीट' ही सीरिज आहे.
3
प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक 'हार्ट बीट' ही सीरिज पाहू शकता.
4
'हार्ट बीट' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना रोमान्स, विनोद आणि नाट्य पाहायला मिळत आहे.
5
'हार्ट बीट' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
6
'हार्ट बीट' ही 16 भागांची वेबसीरिज आहे.
7
ली ह्युन सुकने 'हार्ट बीट' या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
8
'हार्ट बीट' या सीरिजचा आतापर्यंत फक्त पहिलाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
9
'हार्ट बीट'च्या पहिल्या भागाच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
10
'हार्ट बीट'च्या पुढच्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.