हर्षवर्धन पाटील यांच्या लेकीचं लग्न, अजित पवार, रावसाहेब दानवेंकडून आशीर्वाद
Continues below advertisement
wedding
Continues below advertisement
1/6
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या लेकीचा विवाह सोहळा संपन्न.
2/6
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील झाली ठाकरेंची सून.
3/6
अंकिता आणि निहार ठाकरे यांचा 28 डिसेंबरला विवाह सोहळा पार पडला.
4/6
निहार ठाकरे हे बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत.
5/6
अंकिता-निहारच्या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
Continues below advertisement
6/6
अजित पवार, जयंत पाटील यांचसह अनेकांनी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती लावली.
Published at : 30 Dec 2021 03:48 PM (IST)