वाढदिवसानिमित्त जाणून घ्या उर्मिला मातोंडकरबद्दलच्या 'या' खास गोष्टी!
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींचं नावं घेतली तर त्यातील एक आघाडीचं नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर. (photo instgrammed by: urmilamatondkarofficial)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालेल्या अभिनेत्रींमध्ये उर्मिला मातोंडकर यांचा समावेश होतो. (photo instgrammed by: urmilamatondkarofficial)
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने त्यांनी अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. (photo instgrammed by: urmilamatondkarofficial)
4 फेब्रुवारी 1974 मध्ये उर्मिला मातोंडकरचा जन्म झाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. (photo instgrammed by: urmilamatondkarofficial)
उर्मिलाचे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण झाले. (photo instgrammed by: urmilamatondkarofficial)
उर्मिलाची 'मासूम' चित्रपटातील भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. चित्रपटातील तिचं 'लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा' गाणही आजही सर्वाचं आवडतं आहे. (photo instgrammed by: urmilamatondkarofficial)
1991 मध्ये आलेल्या 'नरसिम्हा' चित्रपटातून तिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी उर्मिला यांनी काही टीव्ही मालिकांमध्येही काम केलं होतं.(photo instgrammed by: urmilamatondkarofficial)
रंगीला चित्रपटामुळे उर्मिलाला खूप प्रसिद्धी मिळाली. (photo instgrammed by: urmilamatondkarofficial)