Happy Birthday Kalki Koechlin: कल्कि कोचलिन झाली 'एवढया' वर्षांची!
Kalki Koechlin
1/6
बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रीय आहे. (photo:kalkikanmani/ig)
2/6
कल्कि कोचलिन लग्नाआधीच गरोदर राहिलेली; काही दिवसांपूर्वी तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. (photo:kalkikanmani/ig)
3/6
कल्कि कोचलिनचा आज 38वा वाढदिवस आहे. (photo:kalkikanmani/ig)
4/6
कल्कि काही वर्षांपासून इस्रायली पियानोवादक गाय हर्शबर्गला डेट करत आहे. (photo:kalkikanmani/ig)
5/6
कल्की नेहमीच तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करते; तिने तिचे बेबी बंप फोटोशूटसुद्धा केले होते. (photo:kalkikanmani/ig)
6/6
कल्की नेहमी तीच्या अकाऊंटवरून तिच्या बाळाचे फोटो शेअर करत असते. (photo:kalkikanmani/ig)
Published at : 10 Jan 2022 12:13 PM (IST)