Happy Birthday Jackie Shroff : जॅकी श्रॉफचं खरं नाव ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
jackie
1/6
बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) 1 फेब्रुवारी रोजी त्याचा 66वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचे खरे नाव जय किशन काकूभाई श्रॉफ आहे
2/6
जवळपास 4 दशकांपासून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या जॅकी श्रॉफने हिंदीशिवाय तमिळ, मराठी, बंगाली, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि पंजाबीसह इतर भाषांमध्ये चित्रपट केले आहेत.
3/6
'हीरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जॅकी श्रॉफच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले.
4/6
आजघडीला त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आणि प्रसिद्धी आहे.
5/6
पण, एक काळ असा होता, जेव्हा तो मुंबईतील तीन बत्ती येथील चाळीत राहायचा.
6/6
तेव्हाही जॅकी लोकांना खूप मदत करायचा आणि म्हणून लोक त्याला प्रेमाने ‘जग्गू दादा’ म्हणायचे. (All photo: apnabhidu/ig)
Published at : 01 Feb 2022 04:11 PM (IST)