Happy Birthday Ananya Panday : अवघ्या 23व्या वर्षी अनन्या कोट्यवधीची मालकीण; क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे NCB च्या रडारवर
(Photo:@ananyapanday/IG)
1/7
बॉलिवूडमधील सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री अनन्या पांडेचा आज वाढदिवस आहे. (Photo:@ananyapanday/IG)
2/7
काही दिवसांपूर्वी अनन्याला एनसीबीने मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे ती चर्चेत आली. (Photo:@ananyapanday/IG)
3/7
अनन्याने आत्ता स्टूडेंट ऑफ द इयर- 2, पति पत्नी और वो आणि खाली पीली या तीन चित्रपटांमध्ये अनन्याने काम केले आहे. (Photo:@ananyapanday/IG)
4/7
एका रिपोर्टनुसार, अनन्या 72 करोड रूपयांची मालकिण आहे. तसेच ती एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 2 करोड रुपये मानधन घेते. (Photo:@ananyapanday/IG)
5/7
अनन्याचे सोशल मीडियावर 20.3 मिलियनपेक्षा जास्त फोलोवर्स आहेत. सोशल मीडियावर प्रोडक्ट्चे प्रमोशन देखील अनन्या करत असते. (Photo:@ananyapanday/IG)
6/7
अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्याला बालपणापासूनच अॅक्टिंगची आवड होती. स्टूडेंट ऑफ द इयर- 2 या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo:@ananyapanday/IG)
7/7
लवकरच अनन्या अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदीसोबत अगामी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. (Photo:@ananyapanday/IG)
Published at : 30 Oct 2021 11:52 AM (IST)