PHOTO: हंसिका मोटवानीने शेअर केले एकाहून एक आकर्षक लूक, पाहा नवे फोटो!

हंसिका मोटवानी तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत राहू लागली आहे. आता तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने अनेक वेगळे लूक दाखवले आहेत.

(फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू वापरणारी अभिनेत्री हंसिका मोटवानीचे आज जगभरात चाहते आहेत. (फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
2/10
बाल अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या हंसिकाचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
3/10
जेव्हा ही अभिनेत्री पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
4/10
हंसिका सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा खूप प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
5/10
इंस्टाग्राम पेजवर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलकही पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
6/10
विशेषत: अभिनेत्रीचे फोटोशूट व्हायरल होतात. आता पुन्हा हंसिकाने तिच्या बोल्ड लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
7/10
लेटेस्ट फोटोंमध्ये हंसिकाचे अनेक वेगळे लूक पाहायला मिळाले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तिने स्किन फिट टॉप घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
8/10
दुस-या फोटोमध्ये तिने चकचकीत पँट आणि ग्रे शेडचा ऑफ-शोल्डर टॉप घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
9/10
हंसिका प्रत्येक स्टाईलमध्ये कहर करत आहे.(फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
10/10
विशेष म्हणजे हंसिकाकडे सध्या अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच ती 'पार्टनर' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola