दुल्हे का सेहरा सुहाना लगता है.... अनंत अंबानी वरात घेऊन अँटिलिया बाहेर..
अनंत अंबानी सजवलेल्या गाडीतून आणि ढोल-ताशांसह जिओ वर्ल्ड सेंटरसाठी वरात घेऊन निघाला आहे.
अनंत अंबानी वरात
1/9
उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.
2/9
अनंत अंबानी सजवलेल्या गाडीतून आणि ढोल-ताशांसह जिओ वर्ल्ड सेंटरसाठी वरात घेऊन निघाला आहे
3/9
वरातीचा व्हिडीओही समोर आला आहे.
4/9
अनंत अंबानीची वरात निघाली.
5/9
. अँटिलियाहून वाजत-गाजत अनंत अंबानीची वरात जिओ वर्ल्ड सेंटरकडे रवाना झाली आहे.
6/9
अनंत अंबानी 3 वाजता वरात घेऊन जियो वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचणार आहे. या लग्नासाठी देश-विदेशातील सेलिब्रिटींटी मांदियाळी पाहायला मिळत आहे.
7/9
एकीकडे अवघं बॉलीवूड अभिनेत्री सुंदर पोशाखात कार्यक्रमांना पोहोचत असतानाच, दुसरीकडे अंबानी कुटुंबातील महिलाही आपली शाही स्टाईल दाखवण्यात कुणापेक्षा कमी नाहीत.
8/9
अनंत राधिकाचे आज लग्न होणार आहे. हा शाही विवाह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे.
9/9
लग्नासाठी पाहुण्यांना पारंपारिक ड्रेस कोडमध्ये उपस्थित राहावे लागेल.
Published at : 12 Jul 2024 05:18 PM (IST)