GoodBye 2021: Rashmi Desai ते Sidharth Shuklaपर्यंत, 'या' टिव्ही कलाकारांची 2021मध्ये ओटीटीवर एन्ट्री
साल 2021 मध्ये रश्मी देसाई (Rashmi Desai) ते सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) सह काही अभिनेत्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत धमाल केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबालिका वधू फेम अविका गोर तेलुगु इंडस्ट्रीमध्ये धमाल करतेय. अविकानं झी 5ची फिल्म नेटमध्ये मुख्य भूमिका निभावलीय.
रश्मी देसाईने वेब सीरीज तंदूरमधून ओटीटीवर डेब्यू केलं आहे
आमना शरीफनं क्राइम ड्रामा डॅमेज्डच्या तिसऱ्या सीझनमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू केला.
श्रेनु पारिखनं देखील डॅमेज्ड 3मधून डेब्यू केलं.
2021 मध्ये ब्रोकन बट ब्यूटीफुल रिलीज झाली होती. अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं यातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू केला होता. नंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सुनील ग्रोवरनं हिंदी चित्रपटातून आपली क्षमता सिद्ध केली आहे. तांडव आणि सनफ्लॉवर यातून सुनीलनं डिजिटल डेब्यू केला.